Field sales executive
KolhapurFull-time0–3 yrs20k–₹35k a monthPosted 3 weeks ago
Junior sales role at Paytm Payments Services in Kolhapur. Open to freshers; up to 3 years. Pays ₹20,000–35,000 a month.
About the role
📍हातकणंगले तालुक्याकरिता Paytm कंपनीला फील्ड सेल्स ऑफिसर पाहिजेत. 🫵🏻🎯कामाचे स्वरूप- New/old QR Code, Smart Speaker नविन देणे, तसेच रिप्लेसमेंट साठी शॉप ते शॉप भेट देणे, सेल्स करणे, Business/Personal लोन देने, इन्शुरन्स व SIP करणे.🙋♂️पात्रता: 10वी, 12वी/Any ग्रॅज्युएट .💁♂️वय: 18 ते 40 वर्षाच्या पर्यंत.🤷♂️अनुभव: किमान 6 महिने कोनताहि सेल्सचा अनुभवास प्राधान्य/फ्रेशर चालेल.
What you need
- Field sales
- Costing